Wednesday, January 27, 2010

लाव्हा

लाव्हा वाहताना त्याच्या मार्गात येणार्‍या सर्व वस्तुंची राख करुन जातो,मग हा लाव्हा वाहताना कसा दिसत असेल?, समुद्रा मधे जाताना आणि समुद्राच्या आतुन पहाताना कसा दिसत असेल ??? असा विचार केला आणि काही व्हिडियो पाहण्याचा प्रयत्न केला.अत्यंत धाडसाने शुट केलेले हे व्हिडीयो सुरेख आहेत...

पहा तुम्हाला आवडतात का हे व्हिडीयो... :)












0 comments: